(J.P.MORGAN/Photo Credit:Google)
मित्रांनो आज जगभरात अब्जावधी डॉलरचं बाजार मूल्य असलेल्या बाराशे पेक्षा जास्त कंपन्या आहेत परंतु काय तुम्हाला माहिती आहे की जगातली पहिली अब्जावधी डॉलर मूल्य असलेली कंपनी कोणती होती?
ती होती यूएसएस स्टील जीने 1901 मध्ये 1.4 अब्ज डॉलरला पार केलं होतं आणि या कंपनीचा मालक हा असा माणूस होता ज्याने तीन वेळा अमेरिकेला आर्थिक मंदीतून वाचवलं होतं जो आपल्या एका इशाऱ्यावर कंपनीला बनवण्याची आणि तिला धुळीत मिळवण्याची ताकद ठेवत होता आज अमेरिका महाशक्ती आहे तर त्या मागे या व्यक्तीचं डोकं आहे.
एक गुंतवणूक बँकर ज्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आपल्यासमोर झुकायला मजबूर केलं होतं आम्ही गोष्ट करत आहोत J.P.MORGAN ची ज्याची ताकद, संपत्ती आणि प्रभावाने आधुनिक अमेरिकेचा पाया ठेवला आणि दुनियेतली सगळ्यात मोठी बँक बनवली परंतु हे सर्व घडलं कसं या सर्वाचे उत्तर आपण या लेखात जाणून घेऊया.
या गोष्टीची सुरुवात होते 17 एप्रिल १८३७ ला जेव्हा अमेरिकेच्या हार्टकोड मध्ये जॉन पियरपॉईंट मॉर्गन चा जन्म झाला होता जॉनच कुटुंब हे श्रीमंत आणि प्रभावशाली होतं जॉनचे वडील जुनियस स्पेन्सर मॉर्गन एक श्रीमंत बँकर आणि हार्ड फोर्ड चे सगळ्यात मोठे Trygoodचे सेलर ओवे कंपनीमध्ये पार्टनर होते,
(JUNIUS S. MORGAN:Father of J.P.Morgan/Photo Credit:Google)
जेव्हा जॉन दहा वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आजोबांचे निधन झाले आणि ते आपल्या मागे खूप सारी संपत्ती सोडून गेले. या पैशांचा वापर करून ज्यांच्या वडिलांनी कंपनीत जास्तीत जास्त शेअर्स विकत घेतले आणि कंपनीचे नाव बदलून माथर मॉर्गन अँड कंपनी केलं त्यांच्या वडिलांचं ही म्हणणं होतं की जाॅनने त्यांच्याप्रमाणे बँकर आणि फायनान्स क्षेत्रात काम करावं त्यासाठी ते जॉनला चांगली शैक्षणिक सुविधा देतात,
यासाठी ते साल 1891 मध्ये बोस्टनला शिकायला जातात परंतु तिथे ते रिहूमॅटिक फ्लूचा बळी ठरतात त्याची लक्षणे एवढी खतरनाक होती की वेदनेमुळे ते चालूपण शकत नव्हते आता जॉनची आर्थिक परिस्थिती कायमच चांगली राहिली ;
परंतु लहानपणी त्यांना आपल्या मानसिक आणि शारीरिक स्थितीला घेऊन खूप संघर्ष करावा लागला एकीकडे बाकीची मुलं खेळत बागडत होते तिथे आजारामुळे जॉन घरातच बसून पुस्तक आणि बँक तसेच आर्थिक व्यवहाराची स्टेटमेंट वाचत असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे होते की जाॅनच्या वातावरणाला बदलले गेले तरच कदाचित ते बरे होतील,
आणि त्यासाठी त्यांनी जॉनला पर्टिक्युलरच्या आजोरा बेटावर पाठवले तेथे ते एक वर्षांपर्यंत थांबले आणि नंतर बाकीचे शिक्षण घेण्यासाठी बोस्टनला निघून गेले ,
1877 ला ते बोस्टन, स्वित्झर्लंड आणि जर्मनीच्या शाळा आणि कॉलेजमधून आपले शिक्षण पूर्ण करून बाहेर पडले आणि फायनान्सच्या क्षेत्रात पाऊल ठेवायला तयार होते.
नक्की वाचा:“जगातील सर्वात पहिले झालेले अब्जाधीश जॉन डी रॉकफेलर “
त्या वेळेपर्यंत जॉनचे वडील लंडनला शिफ्ट झाले होते आणि ते एका मोठ्या बँकेत पार्टनर होते आपल्या वडिलांच्या प्रभावामुळे जाॅनला अमेरिकेच्या बँकिंग फर्म मध्ये लगेच काम भेटलं ती फर्म त्यांच्या वडिलांच्या कंपनीचे काम सांभाळत होती जॉनने काही वर्षांपर्यंत या फर्ममध्ये काम केलं आणि साल १९६१ मध्ये आपली फर्म खोलण्याचा निर्णय घेतला ज्याचं नाव होतं जे पियरपॉईंट मॉर्गन अँड कंपनी जॉनची ही कंपनी त्यांच्या वडिलांच्या कंपनीची एजंट कंपनी होती.
जॉन आपल्या कंपनीच्या नावाने मार्केटमध्ये पाय जमवणारचं इतक्यात अमेरिकेत युद्ध सुरू होतं यादरम्यान यूएस फेडरल सरकारने सूचना काढली ज्याच्या आधारे 20 ते 45 वयोगटापर्यंत सर्व पुरुषांना युद्धात भाग घेणे बंधनकारक होतं आणि इथे एक अशीही अट ठेवली होती की कोणी जर 300 डॉलर देत असेल तर त्याऐवजी दुसऱ्याला पाठवले जाईल.
जाॅनला आपल्या जीवापुढे ३०० डॉलर देणं काहीच कठीण वाटलं नाही आणि देशापेक्षा त्यांचं आपल्या व्यवसायावर जास्त प्रेम होतं 300 डॉलर देऊन ते आपलं युद्धात लढायला जायचे तर वाचवतातच पण अमेरिकेन सरकारला येड्यात काढून जबरदस्त नफाही कमवतात.
सिमोन स्टिवरसन या डिप्लोमॅट सोबत मिळून 3.5 डॉलर प्रत्येक नगाने रायफल खरेदी करतात आणि त्याच्यात काही बदल करून सरकारला तीच रायफल 22 डॉलर प्रत्येक नगाने विकतात अशा तऱ्हेने युद्धाच्या दरम्यान ते सरकारला येड्यात काढून आपल्या पैशाला सहाशे टक्क्यांपर्यंत वाढवतात,
ज्यांच्या जीवनात अजून एक मैलाचा दगड येतो जेव्हा त्यांचं लग्न Amelia Sturges सोबत होतं. John आणि Amelia हे दोन वर्षांपासून सोबत होते परंतु लग्नाच्या वेळेस Amelia क्षयरोगाने ग्रस्त होती वेळेनुसार Ameliaची तब्येत बिघडत जाते आणि लग्नाच्या चार महिन्यानंतर तिचा मृत्यू होतो (AMELIA STURGES/Photo Credit:Google)
24 वर्षांच्या वयात जॉन मॉर्गन खूपच एकटे पडले होते Ameliaच्या गेल्यानंतर जाॅनने स्वतःला तुटून नाही दिले आणि स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं सन 1871 मध्ये जॉनच्या समोर एक जबरदस्त संधी दस्तक देते जेव्हा त्यांची मुलाखत फिलाडेल्फियाचे फायनान्सर anthony Joseph Drexel यांच्याशी होते व ते दोघेजण मिळून ड्रिक्सल माॅर्गन अँड कंपनी नावाची इन्स्टिट्यूशन सुरू करतात जी नंतर जे.पी माॅर्गन अँड कंपनी बनली.
नक्की वाचा:प्रचंड नफ्यात असूनही अतिआत्मविश्वास आणि योग्य नियोजन नसल्यामुळे डबघाईला आलेली कंपनी BYJUS
आणि आता ही J.P.MORGAN CHASE नावाने ओळखले जाते जे की मार्केट कॅपिटल आधारावर सगळ्यात मोठी बँक आहे.जे.पी माॅर्गनच्या आत्तापर्यंतच्या करिअरची गोष्ट केली तर त्यांचा अधिकांश वेळ हा आपल्या वडिलांच्या व्यवसायाची जोडलेला असायचा आर्थिक जगतात आलेल्या ओळखीच्या जोरावर ते श्रीमंत गुंतवणूकदारांना अशा लोकांना भेटवायचे ,त्या लोकांजवळ दूरदृष्टी तर होतीच परंतु पैशाची कमी होती आणि याच्यामध्ये ते चांगलं कमिशन मिळवायचे;
वर्षांच्या मेहनतीनंतर जे.पी माॅरगनने आपल्याजवळ बऱ्यापैकी पैसे जमा केले आणि मोठमोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली असाच एक प्रकल्प होता अमेरिकेतील रेलबोर्ड सिस्टम अमेरिकेत औद्योगिक वाढ झपाट्याने वाढत होती आणि वाहतुक सोप्पी बनवण्यासाठी रेल्वे नेटवर्क वेगाने पसरवले जात होतं जे पी मॉर्गनला इथे अशी संधी दिसते जी की फक्त त्यांचीच नाही तर संपूर्ण अमेरिकेचं नशीब बदलणार होती;
(United States Steel Logo/Photo Credit:Google)
खरं म्हणजे त्याकडे अमेरिकेत तीन सेक्टर तेजीत होते ऑइल, स्टील आणि रेल बोर्ड ऑइलच्या व्यवसायावर संपूर्ण एकाधिकारशाही जॉन डी रॉकफेलर ची होती स्टील व्यवसाय Andrew Carnegie चालवत होते
परंतु रेल्वे क्षेत्रात कोणतीच एकाअधिकारशाही अस्तित्वात नव्हती या क्षेत्रात कितीतरी छोट्या कंपन्या होत्या ज्यांना स्पर्धा करायला आणि आपले ग्राहक आकर्षित करायला आपला नफा कमी करावा लागत असे J.P.Morgan ने इथं कमालीचं डोकं लावलं आणि या छोट्या कंपनीतून त्यांनी या कंपनीच्या व्यवस्थापन तसेच लागणाऱ्या गरजेवर लक्ष देत त्याला चांगलं बनवलं
आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर च्या ताकतीचा वापर करत सगळ्या कंपन्यांना एक दुसऱ्याशी एकत्र बांधतात त्यामुळे मार्केटमध्ये रेल बोर्ड सेक्टर च्या कंपन्या खूपच कमी झाल्या आणि जे.पी माॅर्गनची कंपनी किमतीला घेऊन आपली मनमानी करू लागले आता जेपी माॅर्गनचं रेलबोर्ड सेक्टर जास्त करून एकाधिकारशाही स्थापित करून होते त्यामुळे युरोपियन गुंतवणूकदारांचा विश्वास या बोर्ड कडे वाढला आणि इंडस्ट्रीत स्थिरता आली,
नक्की वाचा:“जिवो सारख्या कंपनीसमोर हार न मानता धीटपणाने सामोरी जाणारी एअरटेल”
त्या काळात तेव्हाचे गुंतवणूकदार एखाद्या कंपनीत गुंतवणूक करून त्यावर येणाऱ्या परताव्यावर आराम करण्यावर प्राधान्य द्यायचे परंतु जेपी माॅर्गन यांचा विचार यांच्या पूर्णतः विरुद्ध होता ते एखाद्या कंपनीत गुंतवणूक करायचे तिथे पूर्णपणे नियंत्रण जमवायचं काम करायचे जेपी माॅर्गनने आपल्या याच युक्तीवर काम करत रेलबोर्ड प्रकल्पात नियंत्रण मिळवणं चालू ठेवलं होतं
आणि आपली संपत्ती वाढवत गेले. साल 1879 मध्ये जेपी माॅर्गनने नाॅर्थन पॅसिफिक रेलबोर्ड मध्ये 40 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली त्याच्यासोबत अमेरिकेच्या एक तृतीयांश रेल बोर्ड जाळ्यावर त्यांचं राज्य होतं दोनशे वर्षांपूर्वी स्टॉक मार्केटचे 60 टक्के मार्केट कॅपिटलाझेशन रेलबोर्ड वर आधारित होते ही कितीतरी मोठी गोष्ट नक्कीच होती.
हा तो काळ होता तिथे अमेरिकेची अर्थव्यवस्था वेगाने वाढत होती आणि तिथले व्यवसायही लगाम नसलेल्या घोड्यासारखे पळत होते साल 1893 मध्ये या जलद प्रसाराला एक मोठा ब्रेक लागतो,
व्यवस्था नैराश्यात चालली जाते आणि परदेशी गुंतवणूकदार अमेरिकेत बाॅ़डला सोन्यात बदलून विथड्राॅ करायला सुरुवात करतात त्यामुळे अचानक अमेरिकन अर्थव्यवस्था ढासळू लागली आणि व्यवसाय एकामागे एक बंद पडू लागले अमेरिकन सरकारने यापासून वाचण्यासाठी 100 दशलक्ष डॉलरचा फंड बनवला होता परंतु साल 1895ला तो फक्त 9 दशलक्ष डाॅलरच शिल्लक होता.
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात खतरनाक नैराश्याचा भाग होता अमेरिकन सरकारने आता हात वर केले होते या परिस्थितीत शेवटी मॉर्गन ग्रोवर क्लेव्हलॅ़डला भेटण्यासाठी वॉशिंग्टनला पोहोचले आणि त्यांना नैराश्यातून निघण्याचा मास्टर प्लॅन सांगतात त्यांचा प्लॅन होता आपलेच साथी गुंतवणूकदार बँकर सोबत मिळून एक सिंडिकेट बनवू जे 3.5 दशलक्ष सोन्याच्या बदल्यात अमेरिकन सरकारकडून 65 दशलक्ष डॉलरचे सोन्याचे बाॅंडस खरेदी करेल
यांच्या जवळ जे.पी मॉर्गन ही गोष्ट ऐकण्याखेरीज दुसरा कोणताच पर्याय नव्हता आणि त्यांनी या कागदपत्रावर सही केली 22 मिनिटांच्या आत सगळे गोल्ड बॉण्ड खरेदी केले गेले आणि अर्थव्यवस्थेत पैसा येताच विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास परतू लागला ;
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मिळालेल्या या चालनेनंतर आता मार्केटची स्थिती ही सुधारू लागली जे.पी माॅर्गनने फक्त अमेरिकन अर्थव्यवस्थेलाच तारलं नाही तर अमेरिकन सरकारचा फायदा उठवून गोल्डबोंड्स खूपच स्वस्तात खरेदी केले आपल्याकडच्या अपार गुंतवणुकीचा जोरावर जे.पी माॅर्गन दुसऱ्या इतर क्षेत्रात तरी आपला हात आजमाऊ पाहत होते,
आता त्यांनी फेडरल स्टील नावाची कंपनी बनवली जी की ANDREW कार्नेजीला टक्कर देण्याची स्वप्न बघत होती परंतु १९०१ येता येता कार्नेजी जे खूपच वृध्द झाले होते आपल्या व्यवसायाला विकू पाहत होते माॅर्गनने या संधीचा फायदा घेत कार्नेजी स्टीलला खरेदी करण्याची इच्छा दाखवली एन्ड्रयु कार्नेजीने त्यासाठी 480 दशलक्ष डाॅलरची किंमत ठेवली होती त्याला जे.पी. माॅर्गनने मान्य केलं,
आणि आता कार्नेजीचा स्टील व्यवसाय जे.पी माॅर्गनच्या नावावर झाला होता जे.पी माॅर्गनने फेडरल स्टील आणि कार्नेजी स्टील एकत्र आणून कंपनी बनवली ज्याचं नाव युनायटेड स्टेट स्टील ठेवलं साल १९०१ मध्ये 2.4 अब्ज डॉलर सोबत ही कंपनी इतिहासातली पहिली युनिकॉर्न कंपनी बनली ही किंमत जेव्हा मिळवली होती जेव्हा संपूर्ण मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचे मूल्य 9 अब्ज डॉलर होतं.
(Andrew Carnegie:Owner Of U.S Steel Company/Photo Credit:Google)
आता जे.पी. माॅर्गन U.S.S steel चा 2/3 भाग नियंत्रित करत होते जे. पी माॅर्गनने निकोला टेसला व थाॅमस एडिसन यांच्या प्रयोगासाठी फंडींग पण दिली होती तसेच दुसऱ्या इलेक्ट्रिक कंपनीसोबत जोडून जनरल इलेक्ट्रिकला बनवण्याचे श्रेयही जे.पी.माॅर्गनलाच जातं.
आता वर्षे 1907 मध्ये अमेरिकेत एकदा पुन्हा घाबरण्याजोगी परिस्थिती निर्माण होते यावर्षी न्यूयॉर्क शहरातील सगळ्यात मोठी कंपनी निकरबोकर ट्रस्ट कोसळून जाते त्यामुळे न्यूयॉर्कमध्ये कितीतरी बँक पैसे काढण्यावर निर्बंध लावतात त्यावेळी एक सोबत तेवढ्या साऱ्या पैसे Withdraw कारण्याला बँक झेलू शकत नाही आणि इतर बऱ्याच बँका कोलमडू लागतात;
परिस्थिती एवढी खराब होती की सरकारने बँकांना हळूहळू पैसे मोजण्याचे आदेश दिले होते तेवढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा Theodore रुझवेल्ट जे की जे. पी मॉर्गनला अजिबातच पसंत करत नव्हते परंतु अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला एकच व्यक्ती वाचवू शकत होती,
त्यामुळे रुझवेल्ट आपल्या शत्रुत्वाला विसरून माॅर्गनला मदतीची मागणी घालतात यावेळी माॅर्गनजवळ या परिस्थितीतून बाहेर पडण्याची एक बऱ्यापैकी योजना तयार होती आणि त्यातून ते पुन्हा एकदा अमेरिकेच्या पडत्या अर्थव्यवस्थेला बरबाद होण्यापासून सुखरूपपणे वाचवतात
(Theodore Roosevelt:President Of America/Photo Credit:Google)
परंतु एवढं करूनही जे.पी माॅर्गन अमेरिकेच्या लोकांमध्ये हिरो बनले नव्हते देशातले लोक चांगल्या पद्धतीने समजून होते की जे.पी माॅर्गन सारखे मोठे बिजनेसमॅन आणि गुंतवणूकदार मार्केटमध्ये आपली एकाधिकारशाही स्थापित करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, ते नव्हतं पाहिजे की स्टील तसेच रेलबोर्ड सारख्या मोठ्या सेक्टरवर जेपी माॅर्गनची एकाधिकारशाही असावी,
आणि मंदीच्या वेळी देशाला फक्त एका व्यक्तीवर अवलंबून राहावे लागेल आता अमेरिकेत जे.पी माॅर्गनच्या विरोधात निषेध सुरू झाले आणि राष्ट्राध्यक्ष आधीपासूनच जे.पी.माॅर्गनची एकाधिकारशाही संपू इच्छित होते त्यांनी संधीचा फायदा घेत जे.पी माॅर्गनच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली
तपास यंत्रणांना जे.पी माॅर्गनच्या मागे सोडण्यात आले होते गुंतवणूकदार बँकांच्या सोबत मिळून मनिट्रस्ट नावाची कम्युनिटी बनवली जी अप्रत्यक्षरीत्या पूर्ण देशाच्या फायनान्स वर नियंत्रित करत होती त्याच्या तपासासाठी अमेरिका एक कमिटी बनवते जी माॅर्गनकडे खूप काळापर्यंत विचारपूस करते,
जिथे ही कमिटी अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणार तिथंच 31 मार्च 1913 ला जे.पी. माॅर्गनचा मृत्यू होतो मित्रांनो जे.पी माॅर्गनच्या एकूण संपत्तीचा विचार केला तर आजच्या हिशोबाने जवळपास 25 अब्ज डॉलर इतकी होती जे.पी माॅर्गनची कंपनी जे.पी मॉर्गन अँड कंपनी सन 2000 मध्ये चेज बँकेसोबत जोडली गेली आणि आज ही इन्स्टिट्यूशन तीन ट्रिलियन डॉलरच्या पैशाचे व्यवस्थापन पाहत आहे जे की मार्केट कॅपिटलायझेशनच्या आधारावर या बँकेला जगातील सर्वात मोठी बँक बनवते कोणासाठी जे.पी माॅर्गन हिरो होते तर कोणासाठी हे खलनायक
[ (J.P. Morgan Chase and Company/Photo Credit:Google)