Pheonixmotivation.in ही वेबसाईट येथे भेट देणाऱ्या सर्व वाचकांना जास्तीत जास्त प्रेरित कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करते. फक्त एकाच पद्धतीने नाही तर व्यक्तींपासून मिळणारी प्रेरणा असेल व्यावसायिक प्रेरणा असेल दैनंदिन जीवनात मिळणारी प्रेरणा असेल ,काही वर्षांपूर्वी घडून गेलेल्या गोष्टींमधून मिळणारी ऐतिहासिक प्रेरणा असेल किंवा निसर्गत: उपलब्ध गोष्टींमधून मिळणारी प्रेरणा असेल तसेच जेव्हा सर्व गोष्टींचा विचार करून माणूस थकतो तेव्हा आध्यात्मातून मिळणारी आध्यात्मिक प्रेरणा असेल अशा प्रकारे आपणाला प्रत्येक निराशादायक वाटणाऱ्या वळणावर आम्ही आपणाला कायमच प्रेरित,आपली इच्छाशक्ती उंचावलेली राहावी आपण कायम उत्साही तसेच आनंदी राहावं यासाठी कार्य करत आहोत.