आपल्या या कल्पनेला सत्यात बदलण्यासाठी ते दिवसभर आपली नोकरी करायचे आणि संध्याकाळी वॉशिंग पावडर बनवण्यासाठी प्रयोग करत असत त्या दरम्यान त्यांची मुलगी निरुपमा ही शाळेतून घरी परतत होती तेव्हा एका कारने त्यांना जोरदार धडक दिली आणि या अपघातात निरूपमा यांचा जागेवरच मृत्यू झाला निरूपमा ही करसनभाईंची सगळ्यात लाडकी
कॅटेगरी: प्रेरणादायी लेख
- प्रेरणादायी लेख
”आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर बास्केटबॉलचा देव बनलेले मायकल जॉर्डन “
बास्केटबॉलचा देव बनला बास्केटबॉलच्या खेळातले अनेक रेकाॅर्ड त्याने मोडले घडवले . ते फक्त त्याच्यात असलेल्या आत्मविश्वास आणि सकारात्मकतेमुळे . कितीही अवघड काम जरी सोपलं तरी मायकल कधीही त्या गोष्टीला नाही म्हणत नव्हता ती पूर्ण करण्यासाठी तो काही ना काही युक्ति शोधून काढत होता. म्हणजे
“आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत इतर दिव्यांगांना सन्मानाने जगायला शिकवणारे श्रीकांत बोला “
त्यांच्या स्फूर्ती आणि मार्कांना बघण्याऐवजी दृष्टहीनतेच्या कारणामुळे त्यांना प्रवेश परीक्षेला बसू दिले गेले नाही आणि भारतातल्या सर्व कॉलेजातील दरवाजे त्यांच्यासाठी बंद करण्यात आले परंतु श्रीकांत यांनी अजूनही हार मानलेली नव्हती आणि इंटरनेटच्या मदतीने माहिती काढत त्यांनी अमेरिकेतल्या काही कॉलेजसाठी
“संपूर्ण जगाला आपल्या कार्टूनने वेड लावणारे वॉल्ट डिस्नी “
त्यांनी जगभरात 950 पेक्षा जास्त पुरस्कार प्राप्त केले एवढेच नाही तर या चित्रपट जगातला सर्वात मोठा पुरस्कार आॅस्करसाठी त्यांना 59 वेळा नामांकित केले गेले त्यातल्या बावीस वेळा त्या पुरस्काराला जिंकण्यासाठी ते यशस्वी राहिले शेवटी करून या ॲनिमेशन चित्रपटांना एका विशिष्ट उंचीवर पोहोचल्यानंतर पंधरा डिसेंबर १९६६ ला वाॅल्टने या जगाचा निरोप घेतला
“अमेरिकन अर्थव्यवस्थेला सलग तीन वेळा आर्थिक मंदीतून वाचवणारे जे.पी.मॉर्गन “
एक गुंतवणूक बँकर ज्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला आपल्यासमोर झुकायला मजबूर केलं होतं आम्ही गोष्ट करत आहोत J.P.MORGAN ची ज्याची ताकद, संपत्ती आणि प्रभावाने आधुनिक अमेरिकेचा पाया ठेवला आणि दुनियेतली सगळ्यात मोठी बँक बनवली परंतु हे सर्व घडलं कसं या सर्वाचे उत्तर आपण या लेखात
“जगातील सर्वात पहिले झालेले अब्जाधीश जॉन डी रॉकफेलर “
फक्त एवढंच नाही तर जॉनने जेवढा पैसा आपल्या जीवनात कमावला त्यापेक्षा जास्त पैसा त्याने दान केला आहे आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी आपली बरीचशी संपत्ती दान केली एवढं असूनही बरेचसे लोक रॉकफेलर त्यांचा तिरस्कार करत होते
त्यांनी म्हटलं की या व्यक्तीमुळे बऱ्याचशा कंपन्या उध्वस्त झाल्या खूप लोकांनी आपला जीव पण दिला लोकांनी त्यांच्या विरोधात एवढी आंदोलने केली की जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते फ्रॅ़कविन रुझवेल्ट त्यांनी स्वतः राॅ
प्रचंड नफ्यात असूनही अतिआत्मविश्वास आणि योग्य नियोजन नसल्यामुळे डबघाईला आलेली कंपनी BYJUS
या नियमानंतर विक्री कर्मचारी आपलं लक्ष प्राप्त करण्यासाठीच साम ,दाम, दंड,भेद यांचा अवलंब करू लागले काही परिस्थितीत तर ग्राहकांना घाबरून धमकावून खोटी माहिती सांगून आपले उत्पादन घेण्याची बळजबरी केली जाई कधीकधी तर कर्मचारी विक्री क्लोज करण्यासाठी सेल्समन सुद्धा आपल्या खिशातून डाऊन पेमेंट साठी पंधरा हजार रुपये टाकत असत.
“जिवो सारख्या कंपनीसमोर हार न मानता धीटपणाने सामोरी जाणारी एअरटेल”
त्यामुळे जिवोचा खेळ पूर्णपणे उलटा पडला आणि आपल्या याच युक्तीच्या जोरावर एअरटेल जिओ ला हरवण्यात सफल दिसून येत आहे.
चला तर या सर्वांविषयी आपण विस्ताराने जाणून घेऊ
तर जिवोच्या येण्यापूर्वी भारतीय टेलिकाॅम
५ लाख पर्शियन विरुद्ध ३०० स्पार्टन्स
आजपासून सुमारे २४०० ते २७०० वर्षांपूर्वी भारताच्या पश्चिम दिशेला जवळपास १००० किमी अंतरावर ग्रीसच्या महान सभ्यतेचा विकास झाला होता हे साम्राज्य खूप छोट्या मोठ्या साम्राज्यात विखुरलेलं होतं
एक गरीब मेकॅनिक ज्याने कार कंपनी तयार केली “सोईचिरो होंडा “
त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच खराब होती कि त्यांच्या ५ बहीण भावंडांची मूलभूत वैद्यकीय काळजी घेतली घेऊ शकली नाही त्यामुळे त्यांनी त्यांना लहानपणीच गमावलं,
आपल्या मूळ मालकाची तत्व पाळली नाही म्हणून रसातळाला गेलेली कंपनी “PANASONIC “
एक काळ असा होता की पॅनासोनिक हा जगातला सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक ब्रँड होता. ज्याचा हेअर ड्रायर, इलेक्ट्रिक शेवर, बॅटरी व टीव्ही सारखी कोणती न कोणती वस्तू नक्कीच तुमच्या घरात वापरली असेल विसाव्या शतकाच्या दरम्यान या कंपनीला जपानचा गौरव समजले जायचे
आधुनिक कारचा जनक “हेन्री फोर्ड”
बऱ्याचशा केलेल्या प्रयोगानंतर त्यांची मेहनत फळाला आली आणि १८९६ मध्ये त्यांनी आपली पहिली कार बनवली. जेव्हा कार तयार झाली ते
कर्माचं भान ठेवायला शिका कारण आपल्यासोबत घडणाऱ्या गोष्टींना आपली कर्मचं कारणीभूत असतात.
जे पण तुम्ही स्वतः करत आहात ते परत तुमच्याकडेच येत राहणार आहे त्यामुळे आपल्या कर्माचा खेळ समजायला सुरू करा परिणामांचा खेळही आपल्याला समजायला लागेल.”
“गॅरेजमधून काम करून पुढे येत करोडोंची कंपनी उभी करणारे आबासाहेब गरवारे “
वयाच्या 17 व्या वर्षी गाड्यांच्या खरेदी विक्रीचे ते एजंट बनले त्यावेळी भारतात चारचाकी गाड्यांचा ट्रेंड चालू झाला होता ,अजूनही आपल्याकडे कार काही बनत नव्हत्या ,त्याकाळी पाश्चिमात्य देशामध्ये गाड्या बनवल्या जात होत्या परंतु
“चांगल्या व्यक्तीवर ध्यान द्या चांगली वेळ आपोआप चालत येईल”
चांगल्या व्यक्तीवर ध्यान द्या चांगली वेळ आपोआप चालत येईल .आपण चांगली वेळ आणण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत नाही
“आपल्या कमजोरीवर मात करत अजरामर भूमिका साकारणारे रोवन अटकिन्सन”
ते चित्र विचित्र प्रकारचे तोंडाचे आकार बदलून लोकांना हसवण्याचे काम करत त्यांना लोकांच मनोरंजन करणे पसंत होते जेव्हा ते शाळेत होते तेव्हा त्यांनी एक चित्रपट पाहिला त्यामध्ये एकमुख विनोद दाखवला होता जो त्यांना खू
“आपल्या मालकासाठी यमालाही काही काळ थांबून ठेवणारे बाजीप्रभू देशपांडे”
“हुजूर मस्तक तिलकधारी पहाडसा उंचा है खिंडपार ना कोई करे आहट सा रुतबा है बरस रहा आसमान पर गरगराहट तलवार की है खौफ हम दस हजार को नाम उसका बाजी है”|
१० लाख मुघल विरुद्ध ४० शिखांमध्ये झालेलं चमकौरच भयानक युद्ध.
हे युद्ध इतिहासात शीखांची वीरता आणि त्यांची आपल्या धर्माच्या प्रती आस्थेसाठी ओळखलं जातं. गुरु महाराजांनी युद्धाच्या वेळी असं म्हटलं होतं की. “चिडीयों से मे बाज लडाऊं गिधडो को मे शेर बनाऊ सव्वा लाख से एक लडाऊं तभी गोविंदसिंग नाम कहाऊं”
“दु:खासोबत सुखातही ईश्वराला आठवत चला”
वरचा ईश्वर आपल्याकडे छोटा छोटा आनंद पाठवत असतो परंतु आपण त्याला धन्यवाद थँक्यू म्हणायचं विसरून जातो
“परिस्थिती ही कायम सर्वांसाठी सारखी नसते”
जेव्हा परिस्थिती एकासाठी खराब असते तेव्हा नक्कीच दुसऱ्यासाठी चांगली असते सर्वांसाठी मात्र ती सारखी असूच शकत नाही त्यामुळे
“जीवनात इच्छित ध्येय्य साध्य करायचं असेल तर उत्साह ही तेवढाच गरजेचा आहे “
तुम्ही जेव्हा उत्सुक राहाल उत्साही राहाल तेव्हा तुमच्यात ताकद आपोआपच येत राहील प्रत्येक दिवशी तुम्ही सकाळी जागे व्हाल तेव्हा
“आयुष्यात प्रगती हवी असेल तर शिकणं महत्वाचं आहे “
जर काही यायला लागलं आपण काही शिकलो तर आपल्याला वाटतं की बस झालं आपल्याला पुढचं काही शिकायची गरजच नाही
“जीवनात काही मिळवायचं असेल तर कस लावायलाच लागेल”
जीवनात तुम्ही जोपर्यंत कस लावत नाही ऊर्जा लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आयुष्यात कायम
“माणसाला मिळालेलं सर्वश्रेष्ठ गिफ्ट “
त्याच्याकडे मागायचं बंद करा आणि फक्त एवढेच मागा की तुझी कायम साथ हवी आहे कमाल होऊन जाईल वरच्याने आपल्याला जी बॅग दिली आहे ना ते आपलं जीवन आहे ते सर्वश्रेष्ठ गिफ्ट आहे
“जीवनात वेगळं बनायचं असेल तर वेगळा विचार करावा लागेल “
बदक नेहमी डबक्यात राहतं आणि क्वॅक क्वॅक करतं तक्रारी करतं आणि जो गरुड असतो तो जगाच्या वरून उडतो
“वाईट झालं म्हणजे असं नाही कि सगळं संपलं; तर त्यातून चांगल्याचीही सुरुवात होत असते”
“किती पण ज्ञानी लोकांच्या संगतीत बसा परंतु खरा अनुभव तर तेव्हाच येतो जेव्हा आपण स्वतःच मूर्ख बनत नाही”
“बाहेरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा उपाय”
आनंद अजिबात घेताच येणार नाही आणि त्याच्याच उलट तुम्हीगर्दीच्या ठिकाणी असूनही जर तुम्ही आतमधून खुश असाल तर तुम्हाला बाहेर काय परिस्थिती आहे
“जीवनातील समस्यांचं रडगाणं गायचं बंद करा”
संकटं येतील, आव्हाने येतील आणि त्यासोबत एक प्रश्न येईल तो म्हणजे तुम्ही या सर्वांना हाताळण्यास तयार आहात?
“जीवनात उमेदीची साथ कधीच सोडू नका.”
पाण्यात पडल्यावर माणसाचा मृत्यू होत नाही तर माणसाचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा त्याला पोहता येत नसेल, परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच निर्माण होते जेव्हा माणसाला समस्यांशी कसं निपटावं हे जमत नाही.
काळानुसार बदल स्विकारला नाही म्हणून एकेकाळी कॅमेरा जगतावर अधिराज्य गाजवणारी “KODAK” कंपनी नामशेष झाली
ही कंपनी एकेकाळी फिल्म आणि कॅमेरामध्ये जगातलं 80 टक्के मार्केट काबीज करून होती. परंतु फक्त एका चुकीमुळे सर्व काही बरबाद झाले
जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन बनवणारे “लॅरी पेज”
शेवटी एवढेच सांगू की गुगल त्यांच्या दिवस रात्र घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे ,सर्वच लोक आपल्या इंटरनेटची सुरुवात गुगलने करतात इंटरनेट जगतातल्या त्यांच्या या योगदानाला कधीच विसरले जाऊ शकत नाही आपण आपल्या स्वप्नांना जर एक छंद म्हणून पाहिले तर आपण त्यांना कधीही गमावणार नाही
खूप कमी वयात भारतीय अब्जाधीश बनलेले “रितेश अगरवाल”
मित्रांनो म्हणतात की आपलं वय आणि आपली प्रतिभा यांचा काहीही संबंध नसतो किंवा प्रतिभेला वयाची गरज नसते आपल्यात जर उत्साह असेल तर आपलं किती वय आहे याचा मात्र जास्त काही फरक पडत नाही
उद्याची चिंता करणं सोडून द्या आणि आजचा आनंद घ्यायला शिका.
दुसऱ्यांच्या अडचणींचा कधीच आनंद घेऊ नका कारण ईश्वर आपल्याला तीच वस्तू भेट देतात ज्यात आपल्याला आनंद मिळत असतो.
“जीवनातील सर्वात मोठा गुरु “
जगात सगळ्यात मोठा गुरु हा ठोकर आहे जेवढ्या तुम्ही ठोकरा खात जाल तेवढेच तुम्ही त्यापासून शिकत जाल.
”वादळापूर्वीची तयारी”
जर मनात पक्क केलं की उंचच उंच उडायचं तर मग तेव्हा आकाशाची उंची मोजणे व्यर्थ आहे.
एक माळ्याचा मुलगा ते जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू “ख्रिस्तीयानो रोनाल्डो “
हे जगातील महान खेळाडूंपैकी एक आहेत नाव आहे ”ख्रिस्तीयानो रोनाल्डो”. जे की पोर्तुगालचे एक प्रोफेशनल फुटबॉलर आहेत त्यांना तुम्ही ओळखत असाल किंवा नसाल परंतु फुटबॉल जगतात मात्र यांना इतका मोठा मान आहे की त्यांना फुटबॉलचा साक्षात देव मानला जाते.
शतकातील सर्वाधिक क्रांतिकारी व्यवसायिक “एलाॅन मस्क”
जर तुम्हाला समजात काही बदल घडावा असं वाटत असेल तर त्याची सुरुवात आधी स्वतःपासूनच करावी लागेल असं म्हणणं खूप वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या महात्मा गांधीजींचं होतं.
आणि या वाक्याला खरंच कोणी व्यक्तीने बदलले आहे तर ते आहेत “एलाॅन मस्क”.
भारतातील सार्वजनिक प्रवास सुखकर करणारे ”भाविश अगरवाल”
भारतात सार्वजनिक प्रवास करणे कायम थकल्यासारखं राहिलेलं आहे, त्याला कारण म्हणजे आपण ज्या वाहनांमध्ये प्रवास करतो त्या वाहनांमध्ये अवाजवी क्षमतेपेक्षा अधिक लोकांची भरती करणे, नीट जागेवर बसून प्रवासाचा आनंद न घेता येणे यामुळे प्रवाशांची स्थिती खराब बनते आणि अशातच जर कोणी खाजगी टॅक्सी बुक करायचं म्हटलं तर या टॅक्सी संघटनावाल्यांनी टॅक्सीचे दर इतके वाढवले आहेत की मध्यमवर्गीय माणूस आपले पाऊल मागे घेईल.
रस्त्यावर पेपर विकण्यापासून ते जगातील सर्वात मोठ्या रिटेल चेन उभी करणारे “सॅम वाॅल्टन “
की कसा अमेरिकेच्या रस्त्यावर दूध आणि वृत्तपत्र विकणारा मुलगा 1982 ते 1992 पर्यंत जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनला होता.
“२०० अब्ज डॉलरचं स्वप्न पाहणारा मायकल डेल”
ज्यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि १२व्या वर्षी २०००$ रक्कम त्यांच्याकडे साचली होती.आणि १४व्या वर्षी त्यांचं उत्पन्न म्हणजे शिक्षकापेक्षा अधिक होतं.
“जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म “
जीवनात संकटांची प्रत्येक दरी पार होईल थोडीशी हिम्मत ठेवा बघा एक दिवस चमत्कार पण होईल.
“दोन मौल्यवान हिरे”
प्रत्येक वेळी असं नसतं की जर एखादा व्यक्ती रिकाम्या भांड्याने आपल्याकडे आला तर तो काहीतरी मागायलाच आला असेल म्हणून असेही होऊ शकते की तो सर्वकाही वाटून आला असावा.
“पराकोटीच्या आत्मविश्वासाचा बादशाह मुहम्मद अली”
बाॅक्सिंग रिंगमधल्या दहशतीचं दुसरं नाव, तोपर्यंतचे सर्वात महान बाॅक्सर ज्यांच्या फक्त नावानेच प्रतिस्पर्ध्यांना घाम सुटत असे मुहम्मद अली. ज्यांच्या महानतेचा अंदाज या गोष्टीवरून
भारतात मराठी माणसाची मान गर्वाने उंचावणारे उद्योजक “बाबा कल्याणी”.
केला जातो तेव्हा भारतातील मराठी माणूस मात्र कुठेही आढळून येत नाही आणि आढळला तरी त्याचं स्थान मात्र अतिशय नगण्य .
ZERODHA” या कंपनीला नं. १ ची ब्रोकिंग फर्म बनवणारे “निखिल कामथ”
पैसा हे त्यांच्यासाठी सर्वकाही होतं त्यासाठी काहीही करायला ते तयार होते. वयाच्या १७ व्या वर्षी त्यांनी नोकरीसाठी शोधाशोध सुरू केली परंतू नोकरीसाठी त्यांच वय बसत नव्हतं म्हणून त्यांनी वयाचं खोटं प्रमाणपत्र..
जॅक मा.
जगातील सर्वात यशस्वी उद्योजकांपैकी एक ज्यांनी अनेकवेळा आपल्या आयुष्यात अपयशाचा सामना केला परंतु ते आपल्या ध्येय्यावरुन थोडेसेही न भरकटता ठाम राहिले आणि सर्वाधिक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले असे “जॅक मा”. यांचा जन्म दि. १० सप्टेंबर १९६४ रोजी चीनच्या एका प्रांतात झाला. त्यांना लहानपणापासूनच काहीतरी वेगळं
वयाच्या ९६व्या वर्षी आपल्या व्यवसायाला पुनर्स्थापित करणाऱ्या नेब्रास्का furnitureच्या ”रोज ब्लमकीन”
आपण जीवनात व्यवसाय सुरू करत असताना आपल्या मनात अनेक विचार येत असतात की तो व्यवसाय यशस्वी होईल का नाही त्या व्यवसायाच्या सुरुवातीलाच मनात त्या व्यवसायाबद्दल अनेक शंका उत्पन्न होतात आणि त्यामुळे बरेच जण तर व्यवसायचं सुरू करत नाहीत कारण त्याबद्दलचा अतिविचार त्यांना तेथेच राहण्यास भाग पाडतो,
जगभरात प्रसिद्ध असलेला कथासंग्रह हॅरी पॉटरच्या महान लेखिका “जे.के.रोलिंग”.
त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये कादंबरी लिहिली आणि जेव्हा ही कादंबरी लिहून पूर्ण झाली तेव्हा कोणीही प्रकाशक या कादंबरीला प्रकाशित करण्यास तयार नव्हता परंतु पुढे जाऊन हि कादंबरी कशी जगातील सर्वात प्रसिद्ध कादंबरी म्हणून नावारूपाला आली हे तर आपणा सर्वांनाच माहित आहे.
पेट्रोल पंपावर नोकरी करण्यापासून ते पेट्रोल कंपनीचा मालक होण्यापर्यंतचा अफलातून प्रवास करणारे धीरुभाई अंबानी
धीरूभाई अंबानी यांचा ज्यांनी अतिशय सामान्य परिवारात जन्म घेऊनही जगातील अतिश्रीमंत लोकांच्या यादीत येण्याचा संघर्षमय मार्ग निवडला.फारच थोड्या लोकांना धीरूभाई अंबानी यांचं खरं नाव माहिती असेल
KFC चिकनची अद्वितीय रेसिपी जगभर पोहोचवणारा अवलिया.
हे आहेत के.एफ.सी. या जगातील सर्वात यशस्वी रेस्टॉरंटचे संस्थापक ज्यांच नाव आहे “कर्नल हर्नाल्ड सॅन्डर्स ” ज्यांनी आपल्या वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी..
एका वेगळ्या पध्दतीने आपलं स्वप्न पूर्ण करणारा “जिम कॅरी”
स्वत:हून जिंकणाऱ्यांना माझा सलाम. जिम कॅरीच्या जीवनातील सुरुवातीचे दिवस असे होते की त्यामुळे ते लवकर शिकले होते की थांबणे हा पर्याय असू शकत नाही. हार मानण्यापेक्षा मृत्यू बरा असं त्यांना वाटायचं . जिम आपल्या वडिलांबद्दल सांगतात की माझे वडील एक चांगले कॉमेडियन बनू शकत होते त्यांच्यात अभिनय आणि वेळेची समज होती परंतु वडिलांनी कधी स्वतःवर विश्वास केला नाही;
अभिनय सम्राट, Shahrukh Khan 👑
बाॅलिवुडच्या चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवतोय, बाॅलिवुडचा बादशहा किंग खान या नावाने ओळखला जाणारा महाअभिनेता शाहरूख खानचा जन्मदिवस आजपासून सुमारे ५८ वर्षांपूर्वी दिल्लीमध्ये झाला.