चांगल्या व्यक्तीवर ध्यान द्या चांगली वेळ आपोआप चालत येईल .आपण चांगली वेळ आणण्याच्या प्रयत्नात असतो. परंतु चांगला व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत नाही
कॅटेगरी: दैनंदिन प्रेरणा
“दु:खासोबत सुखातही ईश्वराला आठवत चला”
वरचा ईश्वर आपल्याकडे छोटा छोटा आनंद पाठवत असतो परंतु आपण त्याला धन्यवाद थँक्यू म्हणायचं विसरून जातो
“परिस्थिती ही कायम सर्वांसाठी सारखी नसते”
जेव्हा परिस्थिती एकासाठी खराब असते तेव्हा नक्कीच दुसऱ्यासाठी चांगली असते सर्वांसाठी मात्र ती सारखी असूच शकत नाही त्यामुळे
“जीवनात इच्छित ध्येय्य साध्य करायचं असेल तर उत्साह ही तेवढाच गरजेचा आहे “
तुम्ही जेव्हा उत्सुक राहाल उत्साही राहाल तेव्हा तुमच्यात ताकद आपोआपच येत राहील प्रत्येक दिवशी तुम्ही सकाळी जागे व्हाल तेव्हा
“आयुष्यात प्रगती हवी असेल तर शिकणं महत्वाचं आहे “
जर काही यायला लागलं आपण काही शिकलो तर आपल्याला वाटतं की बस झालं आपल्याला पुढचं काही शिकायची गरजच नाही
“जीवनात काही मिळवायचं असेल तर कस लावायलाच लागेल”
जीवनात तुम्ही जोपर्यंत कस लावत नाही ऊर्जा लावणार नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आयुष्यात कायम
“माणसाला मिळालेलं सर्वश्रेष्ठ गिफ्ट “
त्याच्याकडे मागायचं बंद करा आणि फक्त एवढेच मागा की तुझी कायम साथ हवी आहे कमाल होऊन जाईल वरच्याने आपल्याला जी बॅग दिली आहे ना ते आपलं जीवन आहे ते सर्वश्रेष्ठ गिफ्ट आहे
“जीवनात वेगळं बनायचं असेल तर वेगळा विचार करावा लागेल “
बदक नेहमी डबक्यात राहतं आणि क्वॅक क्वॅक करतं तक्रारी करतं आणि जो गरुड असतो तो जगाच्या वरून उडतो
“वाईट झालं म्हणजे असं नाही कि सगळं संपलं; तर त्यातून चांगल्याचीही सुरुवात होत असते”
“किती पण ज्ञानी लोकांच्या संगतीत बसा परंतु खरा अनुभव तर तेव्हाच येतो जेव्हा आपण स्वतःच मूर्ख बनत नाही”
“बाहेरच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा उपाय”
आनंद अजिबात घेताच येणार नाही आणि त्याच्याच उलट तुम्हीगर्दीच्या ठिकाणी असूनही जर तुम्ही आतमधून खुश असाल तर तुम्हाला बाहेर काय परिस्थिती आहे
“जीवनातील समस्यांचं रडगाणं गायचं बंद करा”
संकटं येतील, आव्हाने येतील आणि त्यासोबत एक प्रश्न येईल तो म्हणजे तुम्ही या सर्वांना हाताळण्यास तयार आहात?
“जीवनात उमेदीची साथ कधीच सोडू नका.”
पाण्यात पडल्यावर माणसाचा मृत्यू होत नाही तर माणसाचा मृत्यू तेव्हाच होतो जेव्हा त्याला पोहता येत नसेल, परिस्थिती कधीच समस्या बनत नाही समस्या तेव्हाच निर्माण होते जेव्हा माणसाला समस्यांशी कसं निपटावं हे जमत नाही.
उद्याची चिंता करणं सोडून द्या आणि आजचा आनंद घ्यायला शिका.
दुसऱ्यांच्या अडचणींचा कधीच आनंद घेऊ नका कारण ईश्वर आपल्याला तीच वस्तू भेट देतात ज्यात आपल्याला आनंद मिळत असतो.
“जीवनातील सर्वात मोठा गुरु “
जगात सगळ्यात मोठा गुरु हा ठोकर आहे जेवढ्या तुम्ही ठोकरा खात जाल तेवढेच तुम्ही त्यापासून शिकत जाल.
”वादळापूर्वीची तयारी”
जर मनात पक्क केलं की उंचच उंच उडायचं तर मग तेव्हा आकाशाची उंची मोजणे व्यर्थ आहे.
“जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म “
जीवनात संकटांची प्रत्येक दरी पार होईल थोडीशी हिम्मत ठेवा बघा एक दिवस चमत्कार पण होईल.
“दोन मौल्यवान हिरे”
प्रत्येक वेळी असं नसतं की जर एखादा व्यक्ती रिकाम्या भांड्याने आपल्याकडे आला तर तो काहीतरी मागायलाच आला असेल म्हणून असेही होऊ शकते की तो सर्वकाही वाटून आला असावा.